शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत एलियनसदृश कातळशिल्पाचे गूढ, 'या' कातळशिल्पाचा विशेष अभ्यास केला जाणार

By मनोज मुळ्ये | Updated: May 22, 2024 17:57 IST

दापोलीत आढळलेले हे कातळशिल्प आजपर्यंतच्या शिल्पांपेक्षा वेगळे

शिवाजी गोरेदापोली : तालुक्यातील उंबर्ले गाढवाचा खडक येथे सुमारे पाच हजार ते वीस हजार वर्षांपूर्वीचे कातळशिल्प  असल्याचा दावा अभ्यासक टीमचे निसर्ग यात्री संस्थेचे अध्यक्ष सुधीर रिसबुड यांनी केला आहे. एलियनसदृश हे कातळशिल्प असल्याचे सांगण्यात येत आहे.रिसबुड तसेच बंगळुरू आयआयटीएन प्रवर्तक सुनीता दबडगावे, बंगळुरू आयआयटीएन प्रवर्तक व निसर्ग यात्री संस्थेचे सदस्य तार्किक खातू या अभ्यासकांनी उंबर्ले येथील शिल्पाची पाहणी केली. हे शिल्प कोणत्या कालखंडातील आहे यावर अभ्यास केला जाणार आहे. लवकरच त्याचे रहस्य उलगडू, असा विश्वास रिसबुड यांनी व्यक्त केला. दापोलीत आढळलेले हे कातळशिल्प आजपर्यंतच्या शिल्पांपेक्षा वेगळे आहे. या कातळशिल्पाचा विशेष अभ्यास केला जाणार असून, संशोधकाची टीम या ठिकाणी येऊन गेल्याने सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या परिसरात सुमारे दोन हजार कातळशिल्पांचा अभ्यास केला जात आहे. मात्र उत्तर रत्नागिरी भागात नुकतेच दापोली, मंडणगड आणि गुहागर या तीन तालुक्यात आढळलेल्या प्राचीन कातळशिल्पांमुळे मोठे रहस्य उलगडणार आहे.दापोली तालुक्यातील उंबर्ले येथील गाढव खडक या भागात एलियनसदृश कातळशिल्प आढळले आहे. या कातळशिल्पाच्या जवळपास पाळीव प्राण्यांची कातळशिल्पे आहेत. या परिसरात अजून काही कातळशिल्प असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कोकणातील कातळशिल्पाचा अभ्यास बंगळुरू आयआयटी हैदराबाद आयटी येथील संस्थेमार्फत केला जात आहे. ही कातळशिल्प नेमकी कोणत्या काळातील आहेत. या कातळशिल्पामागील रहस्य नेमके काय आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. - सुधीर रिसबुड, अध्यक्ष निसर्ग यात्री संस्था

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोली