शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील खेडमधील खुनाचा झाला उलगडा, पत्नीशी पटत नसल्यानेच पतीने केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:30 IST

दरम्यान, खुन्याचा माग काढण्यासाठी बाेलावण्यात आलेले श्वानपथकही घटनास्थळी घुटमळल्याने संशयाची सुई महिलेच्या पतीवरच होती.

खेड : शहरातील सन्मित्रनगर येथील झोपडपट्टीत वास्तव्यास असणाऱ्या बेबी कादर बादशाह नदाफ या ४५ वर्षीय पत्नीचा पतीनेच खून केल्याचे उघड झाले आहे. पत्नीशी पटत नसल्यानेच पतीने खून केल्याचे पाेलीस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कादर बादशाह नदाफ याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.बेबी नदाफ या महिलेचा ३ नोव्हेंबर रोजी मृतदेह संशयास्पद आढळला हाेता. त्यानंतर घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यादृष्टीने पोलीस साऱ्या शक्यतांचा पडताळा करत होते. दरम्यान, खुन्याचा माग काढण्यासाठी बाेलावण्यात आलेले श्वानपथकही घटनास्थळी घुटमळल्याने संशयाची सुई महिलेच्या पतीवरच होती.

या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कादर बादशाह नदाफ याची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या तपासाअंती घरगुती कारणावरून त्यानेच पत्नीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पाेलीस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी