शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Nagar Parishad Election Result 2025: रत्नागिरी जिल्ह्यात महायुती आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 11:39 IST

रत्नागिरी नगर परिषदेत 32 पैकी 29 जागांवर शिंदेसेना-भाजप युतीचा विजय

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींमधील नगरसेवकांच्या १५१ जागा आणि सात नगराध्यक्षपदांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. जिल्ह्यात शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यामधील वर्चस्वाची लढत, बंडखोरीमुळे वाढलेली अपक्षांची संख्या यामुळे निकालाची उत्सुकता शिंगेला पोहचली होती. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीनुसार शिंदे सेना आणि भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

रत्नागिरीनगर परिषदेत 32 पैकी 29 जागांवर शिंदेसेना-भाजप युतीचा विजय झाला आहे. तर केवळ तीन जागेवर उद्धव सेना विजयी झाली. राष्ट्रवादीसह काँग्रेसचे विजयाचे खातेही उघडता आले नाही. नगराध्यक्षपदावर शिंदे सेनेचाच उमेदवार विराजमान होणार आहे.रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनमधून शिंदेसेनेचे निमेश नायर व स्मितल बावस्कर विजयी झाले आहेत. आतापर्यंत एकूण शिंदेसेनेचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. तर उद्धवसेनेचे केतन शेटे व फौजिया मुजावर प्रभाग क्रमांक चार मधून विजयी झाले आहे.लांजा नगरपंचायतीच्या पहिल्या फेरीत शिंदे सेनेचे ६ तर उध्दवसेनेचे १ उमेदवार विजयी  झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेच्या सावली कुरूप यांनी आघाडी घेतली आहे.देवरूख नगरपंचायत निकालात महायुतीने विजयी गुलाल उधळला आहे. प्रभाग क्र. १ ते प्रभाग क्र. ९ मध्ये महायुतीने सरशी घेतली. तर दोन अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.विजयी उमेदवार खालीलप्रमाणे प्रभाग क्र. १. समृद्धी वेलवणकर (भाजप)प्रभाग क्र. २. यशवंत गोपाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)प्रभाग क्र. ३. दिपक गेल्ये (शिवसेना शिंदे गट)प्रभाग क्र. ४. वैभव पवार (शिवसेना शिंदे गट)प्रभाग क्र. ५. स्वाती राजवाडे (भाजप)प्रभाग क्र. ६. प्राची भुवड (राष्ट्रवादी अजित पवार गट))प्रभाग क्र. ७. श्रध्दा इंदुलकर (भाजप)प्रभाग क्र. ८. सिध्देश वेल्हाळ (अपक्ष)प्रभाग क्र. ९. कविता नार्वेकर (अपक्ष)

English
हिंदी सारांश
Web Title : Mahayuti Leads in Ratnagiri Nagar Parishad Election 2025 Results

Web Summary : In Ratnagiri, the Mahayuti alliance, led by Shinde Sena and BJP, dominates Nagar Parishad elections. They secured victory in Ratnagiri, Lanja, and Deorukh, while Uddhav Sena won few seats. Shinde Sena leads in the Nagaradhyaksha race.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Ratnagiriरत्नागिरीMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना