शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: सात महिन्यांच्या मुलीला बापाने उंचावरुन टाकले, डोक्याला मार लागल्याने मुलगी पडली बेशुद्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 12:36 IST

रत्नागिरी : आपल्या सात महिन्यांच्या मुलीला उचलून तिला खाली पाडून दुखापत केल्याची घटना रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजाेळे येथे मंगळवारी रात्री ...

रत्नागिरी : आपल्या सात महिन्यांच्या मुलीला उचलून तिला खाली पाडून दुखापत केल्याची घटना रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजाेळे येथे मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी बापाविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ रवींद्र मुळ्ये (रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे.त्याच्या विरोधात पत्नीने शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पत्नी ७ महिन्यांच्या लहान मुलीसह मिरजाेळे - आदर्शनगर येथे माहेरी काही दिवस राहण्यासाठी आली होती. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान पती सौरभ तिथे आला आणि झोपलेल्या मुलीला उठवून घ्यायला लागला. तेव्हा पत्नीने त्याला तिला उठवू नको झोपू दे, असे सांगितले.या गोष्टीचा राग आल्याने सौरभ तिथून निघून गेला. परंतु, रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास पुन्हा पत्नीच्या माहेरी जाऊन मुलीला माझ्याकडे दे असे सांगितले. त्यावेळी पत्नीने मुलीला भरवते व त्यानंतर तुमच्याकडे देते, असे सांगितले.मात्र, ते न ऐकता पत्नीकडून मुलीला जबरदस्तीने घेऊन तिला वर उचलून धरले. त्यावेळी मुलगी हातातून खाली पडली आणि तिच्या डोक्याला पाठीमागे मार लागून ती बेशुद्ध पडली. त्यानंतर पत्नीने मुलीला तत्काळ उचलले असता पती सौरभने शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायदा कलम १२५ (अ), ११५ (२), ३५२, १३१ प्रमाणे साैरभ मुळ्ये याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस