शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांची यादी जाहीर ही निव्वळ अफवा : मंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 19:19 IST

रत्नागिरी : पालकमंत्री जाहीर करण्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाच आहेत. अजूनही पालकमंत्र्यांची निवड करण्यात आलेली नसून, ...

रत्नागिरी : पालकमंत्री जाहीर करण्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाच आहेत. अजूनही पालकमंत्र्यांची निवड करण्यात आलेली नसून, काेणतीही यादी जाहीर झालेली नाही. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे, ही निव्वळ अफवा असल्याची प्रतिक्रिया उद्याेग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.पालकमंत्री निवडीची घाेषणा करण्यात आली असून, त्यांची यादी प्रसिद्ध झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर शनिवारी फिरत हाेता. या यादीमध्ये रत्नागिरीच्या पालकमंत्रिपदी उदय सामंत यांची निवड करण्यात आली असून, गृहराज्यमंत्री याेगेश कदम यांच्यावर मुंबई शहराची जबाबदारी देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्याचबराेबर अन्य जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांचीही नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

या यादीबाबत मंत्री उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पालकमंत्री जाहीर करण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना आहेत. पालकमंत्री पदाची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ही निव्वळ अफवा असून, काेणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सामंत यांनी सांगितले.

शुभेच्छांचे मेसेजयादी जाहीर झाल्याचा मेसेज साेशल मीडियावर सर्वत्र फिरताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. साेशल मीडियावर अनेकांनी मंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाच्या पाेस्ट टाकल्या हाेत्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतguardian ministerपालक मंत्री