शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

Thackeray Movie : बाळासाहेबांसाठी कायपण! 'या' जिल्ह्यात तीन दिवस 'ठाकरे' चित्रपट मोफत दाखवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 11:55 IST

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. रत्नागिरीतील लोकांना हा चित्रपट तीन दिवस मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. रत्नागिरीतील लोकांना हा चित्रपट तीन दिवस मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. 'ठाकरे' हा चित्रपट 25 ते 27 असा तीन दिवस रत्नागिरीतील लोकांना विनामूल्य पाहता येणार आहे. 

रत्नागिरी - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. रत्नागिरीतील लोकांना हा चित्रपट तीन दिवस मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. 'ठाकरे' हा चित्रपट 25 ते 27 असा तीन दिवस रत्नागिरीतील लोकांना विनामूल्य पाहता येणार आहे. 

शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीमध्ये 'ठाकरे' चित्रपट तीन दिवस मोफत दाखविण्यात येणार आहे. शिवसैनिकांना राधाकृष्ण सिटी प्राईड येथे सहा वेळा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. रत्नागिरीचे प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांच्या सहकार्याने चित्रपटाचे शो होणार आहेत. तीन दिवस दररोज दोन शो असून दुपारी 12 ते 3 व रात्री 9 ते 12 या वेळेत ते होतील. 27 जानेवारीला शालेय मुले, कॉलेज तरुणांसाठी शो होणार आहे. तिकिटे चित्रपटगृहात उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे. 

25 जानेवारीला ठाकरे' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अभिजीत पानसेंनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी साकारली असून मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत अमृता राव दिसणार आहेत. 

टॅग्स :Thackeray movieठाकरे सिनेमाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरीSanjay Rautसंजय राऊत