शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: वालोपेतील डोंगरावर भीषण वणवा, विभागीय वनअधिकारी मध्यरात्री घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:10 IST

जैवविविधता नष्ट 

चिपळूण : तालुक्यातील वालोपे पायरवाडी येथील डोंगरावर लागलेल्या वणव्यात जैवविविधता नष्ट झाली आहे. ही घटना साेमवारी रात्री घडली. या वणव्याची माहिती मिळताच विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी रात्रीच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत आग आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या वणव्यामुळे चिपळूणमधील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.वालोपे या भागात वणवा लागल्याचे कळताच उद्धवसेनेचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी तत्काळ वन विभागाचे परिक्षेत्रीय वनअधिकारी सरवर खान यांना माहिती दिली. त्यानंतर विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सहकारी आणि युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, युवासेना सचिव अनिकेत शिंदे, उपतालुकाप्रमुख आदित्य शिंदे, आदित्य पेडणेकर, ओंकार नलावडे यांच्या मदतीने आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

कोणीतरी जाणीवपूर्वक हा वणवा लावलेला आहे. या वणव्यामुळे निसर्गाचे व पर्यावरणाचे नुकसान होतेच होते; परंतु, जंगलातील झाडे, प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक हे जळून जातात. तेव्हा स्थानिक ग्रामस्थांनी याविषयी कायम जागरूक राहण्याची गरज आहे. - बाळा कदम, क्षेत्रप्रमुख, उद्धवसेना.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग