शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock-थेट शाळेत गेलेला शिक्षकच निघाला कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 14:32 IST

coronavirus, school, teacher, ratnagirinews रत्नागिरी तालुक्यातील पावस शाळेमध्ये हजर झालेले शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शालेय परिसरात भीतीचे वातावरण आहे. परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकाने कोरोना चाचणी करणे आवश्यक होते.

ठळक मुद्देथेट शाळेत गेलेला शिक्षकच निघाला कोरोनाबाधित पावस येथील प्रकार, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत

रत्नागिरी : तालुक्यातील पावस शाळेमध्ये हजर झालेले शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शालेय परिसरात भीतीचे वातावरण आहे. परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकाने कोरोना चाचणी करणे आवश्यक होते. मात्र, ती न करता हे शिक्षक हजर झाले. अध्यापन करताना अचानक तब्येत बिघडल्याने त्यांची कोरोनाची चाचणी केली असता, हे शिक्षक कोरोना संक्रमित असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे.दरम्यान, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेले शिक्षक बुधवारी शाळेत हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या शिक्षकाने कोरोनाची चाचणी न करताच कामावर रूजू होऊन कोरोना चाचणी केली नसल्याची माहितीही दडवली होती. शासनाच्या आदेशानुसार शाळेत हजर होण्यापूर्वी शिक्षकांनी सक्तीची कोरोना तपासणी करणे आवश्यक आहे. या सूचनेकडे संबंधित शिक्षकांनी दुर्लक्ष केले आहे.तसेच शाळेत हजर झालेले शिक्षक अध्यापन करत असताना बुधवारी दुपारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना रूग्णालयात नेले असता, कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या संपर्कात आल्याने संबंधित शिक्षक व विद्यार्थ्यांचीही कोरोना तपासणी करण्याचे नियोजन स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाकडून सुरू आहे. असे प्रसंग टाळण्यासाठी शिक्षकांनी शाळेत हजर होण्याआधी तपासणी करण्याचे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकTeacherशिक्षकSchoolशाळाRatnagiriरत्नागिरी