शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या आरोपातील २७ वर्षे फरार संशयित गजाआड, खेड पोलिसांनी उत्तर प्रदेशात केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 17:00 IST

मयत झाल्याचे भासवून वेगळीच ओळख घेऊन राहत होता

खेड : तालुक्यातील लोटे येथे कंपनीत २७ वर्षांपूर्वी सखाराम मांजरेकर यांचा खून करून फरार झालेल्या संशयित आरोपीला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात खेड पोलिसांना यश आले आहे. सुरेशचंद्र राम खिलवान (५०, रा. छिमी पुरीईन, ता. खागा, जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिलवान आणि सखाराम मांजरेकर लोटे येथील एका कंपनीत कामाला होते. खिलवान याने रागाच्या भरात सखाराम यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याचा संशय आहे. त्यानंतर तो पळून गेला होता. २७ वर्षे त्याचा शोध लागत नव्हता.खेड पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांनी प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. त्यामध्ये खेड पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुजित सोनावणे, अजय कडू, वैभव ओहोळ, राम नागूलवर, तुषार झेंड यांनी ही मोलाची कामगिरी बजावली. सुमारे २७ वर्षांपासून फरारी असणारा संशयित आरोपी सुरेशचंद्र राम खिलवान याला ताब्यात घेण्यात या पथकाला यश आले. खिलवान याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, खेड पोलिसांचे पथक त्याला घेऊन उत्तर प्रदेश येथून खेडकडे येण्यासाठी निघाले आहे.

स्वत:च्या मृत्यूचा दाखला बनवलागुन्हा केल्यापासून खिलवान आपली ओळख लपवून वेळोवेळी ठिकाणे बदलत होता. त्याने २००८ मध्ये स्वतःचा बनावट मृत्यू दाखला बनवून घेतला होता. आपण मयत झाल्याचे भासवून तो वेगळीच ओळख घेऊन राहत होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस