शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: करंबेळे येथे एसटी बस दरीत उलटली, ११ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 13:49 IST

देवरुख: देवरुख- संगमेश्वर एसटीबस दरीत पलटी होऊन झालेल्या अपघातात ११ प्रवाशी जखमी झाले. करंबेळेनजीक काल, गुरुवारी हा अपघात झाला. ...

देवरुख: देवरुख- संगमेश्वर एसटीबस दरीत पलटी होऊन झालेल्या अपघातात ११ प्रवाशी जखमी झाले. करंबेळेनजीक काल, गुरुवारी हा अपघात झाला.देवरुख-संगमेश्वर राज्यमार्गावर देवरुखातुन सुटलेली एसटीबस गाडी क्रमांक (एमएच २० बीएल २११२) ही बस ३.३० ला देवरुखहुन संगमेश्वरला जात असताना बसचालक निळोबा मुंडे याचे बस वरील नियंत्रण सुटले. करंबेळे मोरीच्या पुढील बाजुस ही बस संजय महाडीक यांच्या कंपाउंड मध्ये रस्ता सोडुन २० फुट दरीत जाऊन कोसळली. यात ११ प्रवाशी जखमी झाले. दुर्वा मनोज गोसावी (वय २९ रा. मुचरी गोसावीवाडी), संतोष रावजी कुवळेकर (५५ रा निवळी), सुगंधा रघूनाथ सोळकर (५० लोवले पडयेवाडी), सायली संजय गुरव (३५ पिरंदवणे), काव्या संजय गुरव (१४) शिवाजी सीताराम पवार (६९ कारभाटले), अभिजित धोंडीराम येडके (रा देवरुख), रमाकांत रामदास दुर्गवले (१८, मुर्तवडे), अर्चना अशोक ओक (चिपळूण), वैशाली विष्णू पडवेकर (फणसवणे), अमृता आशिष भिडे (३९) हे जखमी झाले.

जखमींना ग्रामस्थांनी तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी देवरुख आणि संगमेश्वर पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. देवरुख पोलिस आणि देवरुख आगाराचे व्यवस्थापक हनुमंत फडतरे आणि अधिकारी यांनी पंचनामा केला. बस पलटी झाल्याचे वृत्त कळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. माजी राज्यमंत्री रविंद्र माने, नेहा माने यांनी अपघात स्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात