शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी आगारातील एसटीच्या सहायक वाहतूक अधीक्षकांना मारहाण, तरुणाविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:05 IST

तुला सोडणार नाही, तुला बघून घेईन, तुला ठार मारीन,’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या रत्नागिरी आगारातील सहायक वाहतूक अधीक्षकाला अज्ञात कारणातून मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार साेमवारी घडला. याप्रकरणी तरुणाविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निखिल चंद्रशेखर नार्वेकर (वय ३६, रा. गोळपसडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रद्युम्न दत्तात्रय शिरधनकर (वय ५६, रा. पांडवनगर-नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, सोमवारी दुपारी ते रत्नागिरीतील मध्यवर्ती बसस्थानकात रजिस्टर लिहिण्याचे काम करत होते. त्यावेळी निखिल नार्वेकर याने त्या ठिकाणी येऊन अज्ञात कारणातून शिरधनकर यांना ‘तुला माज आला आहे. तुला सोडणार नाही, तुला बघून घेईन, तुला ठार मारीन,’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.त्यानंतर त्यांची मान टेबलवर दाबून मानेवर व पाठीवर हातांच्या ठोशाने मारहाण केली. या मारहाणीत शिरधनकर यांचे शर्ट फाटल असून, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून तोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.