शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्यबाण शिंदेसेनेचाच; राज्यात आमचीच ताकद अधिक : मंत्री सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: June 17, 2024 19:15 IST

'शिंदेसेनेने मिळवलेले यश उद्धवसेनेपेक्षा मोठे'

रत्नागिरी : लोकसभा निवडणूक निकालानंतर धनुष्यबाण निशाणीबाबत काही गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र चिन्ह कोणाला द्यावे, याबाबतचे निकष आहेत. त्यासाठी घटना पाहिली जाते. त्यामुळे या चर्चांना कोणताही आधार नाही, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत सांगितले. त्यातही शिंदेसेनेने निवडणुकीत मिळवलेले यश उद्धवसेनेपेक्षा मोठे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.लोकसभा निवडणुकीत उद्धवसेना अधिक जागा जिंकली आहे, असे सांगत धनुष्यबाण निशाणीबाबत गैरसमज पसरवण्याचे काम काही लोक करत आहेत. मात्र चिन्ह कोणाचे हे ठरवण्याचे निकष वेगळे आहेत, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट अधिक आहे. शिंदेसेनेने १५ जागा लढवल्या आणि त्यात सातजण वीजयी झाले. उद्धवसेनेने २३ जागा लढवल्या आणि त्यात त्यांचे ९ उमेदवार विजयी झाले. शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट ४६.६७ टक्के आहे तर उद्धवसेनेचा ४२.६६ टक्के आहे. मतांच्या सरासरीमध्यही शिंदेसेनेला उद्धवसेनेपेक्षा अडीच लाख मते अधिक आहेत. राज्यात १३ ठिकाणी शिंदेसेना आणि उद्धवसेना आमनेसामने लढत झाली. त्यात ७ ठिकाणी शिंदेसेनेला यश आले आहे. शिंदेसेनेचे सरासरी मताधिक्य १ लाख ६ हजार आहे तर उद्धवसेनेचे सरासरी मताधिक्य ८६ हजार ९४४ आहे. प्रत्येक बाबतीत शिंदेसेनेने उद्धवसेनेला मात दिली आहे. त्यामुळे आता बिनबुडाच्या चर्चा कोणी करु नयेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे