शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

साडेसहा वर्षे फरार आराेपी गुजरातमधून ताब्यात, रत्नागिरी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:36 IST

पुढील कार्यवाहीसाठी खेड पाेलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी : खेड पाेलिस स्थानकाच्या हद्दीत गुन्हा करून साडेसहा वर्षे फरार आराेपीला रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुजरात येथे अटक केली. ही कारवाई शनिवारी (४ फेब्रुवारी) करण्यात आली. वसीम इम्तियाज शेख (३३, रा. काेकंबा आळी, दापाेली) असे त्याचे नाव आहे.वसीम शेख याच्यावर खेड पाेलिस स्थानकात ४२०, ४०६ व ४२७ अन्वये २०१६मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून ताे ६ वर्षे ५ महिने नजरेआड झाला हाेता. पाेलिस त्याचा कसून शाेध घेत हाेते; मात्र त्याचा शाेध लागत नव्हता.अखेर पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पाेलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. हे पथक वसीमच्या मागावर हाेते.या पथकाला वसीम शेख याच्याबाबत गाेपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांचे पथक गुजरात येथे दाखल झाले. गुजरातमधील मुस्तंग नगर, उधना यार्ड सुरत येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पुढील कार्यवाहीसाठी खेड पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पाेलिस फाैजदार प्रशांत बाेरकर, हेड काॅन्स्टेबल विजय आंबेकर, याेगेश नार्वेकर यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGujaratगुजरात