खेड : राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदार संघातील मुख्य शहर असलेल्या खेड नगरपरिषदेत एकहाती विजय मिळाला आहे. शिंदेसेना भाजप युतीने नगराध्यक्ष पदासाह सर्वं वीस नगरसेवक निवडून आणून विरोधकांचा धुव्वा उडवला. नगराध्यक्ष पदासाठी युतीच्या उमेदवार माधवी बुटाला यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी टिकवून ठेवत तब्बल २१११ मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विरोधात उद्धव सेनेच्या उमेदवार सपना कानडे यांना ३१९५ मते मिळाली.
तर वंचित बहुजन आघाडीच्या सीमा शिंदे अवघी ९९ मते मिळाली. नगरसेवक पदासाठी २० जागासाठी ४६ उमेदवार रिंगणात होते मात्र युतीमधील शिंदे सेनेचे सर्वं १७ विजयी झाले तर भाजपचे ३ उमेदवार विजयी झाले. विरोधकांना या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही.
English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri-Khed Election 2025: Shinde Sena-BJP Sweep, Opposition Wiped Out
Web Summary : In Khed, Shinde Sena-BJP secured a landslide victory in the municipal elections. Securing nine out of ten seats, Shinde Sena dominated. BJP won one seat, leaving the opposition decimated. Voters favored the ruling alliance.

Web Title : रत्नागिरी-खेड़ चुनाव 2025: शिंदे सेना-भाजपा की प्रचंड जीत, विपक्ष का सफाया
Web Summary : खेड़ नगरपालिका चुनाव में शिंदे सेना-भाजपा गठबंधन ने प्रचंड जीत हासिल की। दस में से नौ सीटें शिंदे सेना ने जीतीं, जबकि भाजपा को एक सीट मिली। मतदाताओं ने सत्ताधारी गठबंधन का समर्थन किया, जिससे विपक्ष का सफाया हो गया।