शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडीतील शिक्षकाचा अपघातात मृत्यू, साखरपा -देवरूख मार्गावर दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:45 IST

accident Ratnagiri kolhapurnews- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा - देवरुख रस्त्यावरील साखरपा - मोर्डे येथील मार्गावर एस. टी. व अल्टो कार यांच्यात रविवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातात जखमी झालेले मूळचे शाहूवाडी येथील मात्र कोंडगाव येथे स्थायिक झालेले देवडे क्र. ४ शाळेचे शिक्षक संदीप दत्तात्रय कांबळे (४२) यांचे रत्नागिरी येथे नेतानाच निधन झाले.

ठळक मुद्देशाहूवाडीतील शिक्षकाचा अपघातात मृत्यू, साखरपा -देवरूख मार्गावर दुर्घटनाकोंडगाव शाळेत होते शिक्षक, शाहूवाडी येथे अंत्यसंस्कार

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा - देवरुख रस्त्यावरील साखरपा - मोर्डे येथील मार्गावर एस. टी. व अल्टो कार यांच्यात रविवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातात जखमी झालेले मूळचे शाहूवाडी येथील मात्र कोंडगाव येथे स्थायिक झालेले देवडे क्र. ४ शाळेचे शिक्षक संदीप दत्तात्रय कांबळे (४२) यांचे रत्नागिरी येथे नेतानाच निधन झाले.एस. टी. बस व कार यांच्यात समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला होता. यात चारजण गंभीर जखमी झाले होते. बसचालक तुकाराम माधव फोले (३८) हे देवरूख - साखरपा (एमएच ०९ एफएल १०८३) ही गाडी घेऊन जात होते. त्याचवेळी साखरप्याहून देवरुखकडे जात असताना संदीप दत्तात्रय कांबळे (४८, साखरपा) यांच्या अल्टो कारची (एमएच ०८, इ ६९३६) बसला समोरून जोराची धडक बसली.या अपघातात संदीप दत्तात्रय कांबळे (४८), विजयमाला संदीप कांबळे (४२), शंकर कल्ला बोरडे (५७), सरस्वती शंकर बोले (४७) हे प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्वरित रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले.

मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच संदीप कांबळे यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान कोंडगाव येथील राहत्या घरी आणण्यात आला. त्यांचा मृतदेह कोंडगाव येथे आणून मूळ गावी शाहूवाडी येथे नेण्यात आला. तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर