शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉर्पिओच्या धडकेने

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

कोंडगाव वाणीवाडी येथील पेट्रोल पंपासमोर

देवरूख : रस्ता ओलांडत असताना एका भरधाव स्कॉर्पिओने धडक दिल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १.४५ वा. च्या सुमारास कोंडगाव वाणीवाडी येथील पेट्रोल पंपासमोर घडली. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील निलेश मारूती कांबळे (२७) हा मयत झाला आहे. निलेश हा रत्नागिरी येथील एका जेसीबीवर चालक म्हणून काम करीत होता. तो साखरपा येथून गावाकडे जाण्यासाठी निघाला होता. मात्र चुकून तो कोल्हापूर गाडी ऐवजी रत्नागिरी बसमध्ये बसला. गावाकडे जाण्याचे तिकीट वाहकाकडे मागत असताना वाहकाने ही बस रत्नागिरीकडे जात असल्याचे सांगून त्याला गाडीतून उतरवले. यावेळी नीलेश मार्ग ओलांडून पलिकडच्या बस थांब्याकडे जाण्यास निघाला होता. हा मार्ग ओलांडत असताना कराड (सातारा) येथील कोल्हापूरवरून गणपतीपुळे येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओने (एमएच ४३- एबी-२५३८) निलेशला जोराची धडक दिली. रक्तस्त्राव झाल्याने नीलेशचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात होताच स्कॉर्पिओ चालकाने तेथून पलायत केले. त्याच्या शोधासाठी पोलीसांनी सर्व मार्गावर नाकाबंदी केली. आरवली येथील वाहतूक पोलीस भूषण सावंत यांनी ही गाडी भरधाव वेगाने जात असताना पकडली. (प्रतिनिधी)