शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

साई रिसॉर्ट प्रकरण: माजी मंत्री अनिल परबांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 17:56 IST

न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवाजी गोरेदापोली : दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब, तत्कालीन सरपंच सुरेश तुपे, विकास अधिकारी अनंत कोळी यांना अखेर जामीन मंजूर झाला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हा अटकपूर्व जामीन मंजूर झाला. अनिल परब यांचे वकील अॅड. सुधीर बुटाला यांनी जामिनासाठी  अर्ज दाखल केला होता, त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने परब यांच्यासह तिघांना जामीन मंजूर केला. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ४२० अंतर्गत अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ९ नोव्हेंबर रोजी अंतरिम जामीन मिळाला होता, त्यानंतर खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात परब यांच्या अर्जावर सुनावणी चालू होती. अखेर आज परब यांना दिलासा मिळाला.रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी दापोली पोलीस स्टेशनमध्ये अनिल परब, तत्कालीन सरपंच सुरेश तुपे, ग्राम विकास अधिकारी अनंत कोळी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रुपा दिघे यांनी फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणावरुन माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परबांना अटक करण्याची वारंवार मागणी केली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAnil Parabअनिल परबCourtन्यायालय