शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देवरूखात पावसाच्या शिडकाव्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:47 IST

गेली तीन - चार दिवस तालुक्यातील जनतेला वाढलेल्या उष्म्याने हैराण केले होते. गुरूवारी सायंकाळी अवकाळी पावसाने शिडकावा केला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सातत्याने असणारे ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानभरपाईचा विचार करता सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी आंबा बागायतदारांमधून होत आहे.

ठळक मुद्देदेवरूखात पावसाच्या शिडकाव्याने दिलासाचिपळुणातही पावसाची बरसात

देवरूख : गेली तीन - चार दिवस तालुक्यातील जनतेला वाढलेल्या उष्म्याने हैराण केले होते. गुरूवारी सायंकाळी अवकाळी पावसाने शिडकावा केला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सातत्याने असणारे ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानभरपाईचा विचार करता सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी आंबा बागायतदारांमधून होत आहे.वाढलेल्या उन्हामुळे हा उकाडा खूपच वाढला होता. उकाड्याने संगमेश्वरवासीय पुरते हैराण झाले होते. मात्र, गुरूवारी दुपारनंतर वातावरण ढगाळ बनल्यामुळे पावसाची चिन्ह निर्माण झाली होती. सायंकाळी ६.३०च्या सुमारास देवरूख परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.  अर्धा तास पावसाची रिमझिम सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे काही नागरिकांना घरी परतत असताना पावसात भिजण्याचा आनंद घेता आला.चिपळुणातही पावसाची बरसातचिपळूण शहर परिसरात उन्हाचे चटके चांगलेच जाणवत होते. सकाळी कडाक्याचे ऊन पडले होते. मात्र, दुपारनंतर हवामान ढगाळ झाले होेते. सायंकाळी ७ वाजता पावसाने हजेरी लावली. हवामानात उष्म्याचे प्रमाण वाढले होते. दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणे अवघड झाले होते. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ७ वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी