शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी संबंध, तिघांना अटक; रत्नागिरी धक्कादायक प्रकार 

By अरुण आडिवरेकर | Updated: June 22, 2023 18:58 IST

अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

रत्नागिरी : तालुक्यातील अल्पवयीन मुलीला तीन तरुणांनी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ही घटना १९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीत खंडाळा व दिवा मुंबई, साठरेबांबर येथे घडली आहे. याप्रकरणी जयगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.यज्ञेश अनंत धनावडे, प्रतीक संतोष ताम्हणकर, रुतिकेश रवींद्र शिंदे अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गरोदर राहिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी जयगड पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७६ (२) (जे) ३७६ (२) (एन) लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ४, ६, ९ (एल) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील करत आहेत.तीन संशयितांनी मुलीला घरी सोडण्याचा बहाणा करून शारीरिक संबंध ठेवल्याचे गुन्ह्यात निष्पन्न झाले आहे. तसेच, २०१८ ला त्याच्या घराच्या मागे व पीडिता अंघोळ करत असताना तिचा मोबाइलवर व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचे समाेर आले आहे. अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस