शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

रिफायनरी हटाव... कोकण बचाव, रत्नागिरीत शिवसेनेचा लाँगमार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 2:17 PM

राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी शिवसेना पक्षाच्यावतीने रत्नागिरीतील साळवीस्टॉप ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यं लाँगमार्च काढण्यात आला.

ठळक मुद्देरिफायनरी हटाव... कोकण बचावरत्नागिरीत शिवसेनेचा लाँगमार्च

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी शिवसेना पक्षाच्यावतीने रत्नागिरीतील साळवीस्टॉप ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यं लाँगमार्च काढण्यात आला. या लाँगमार्चमध्ये हजारोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त व शिवसैनिक सहभागी झाले होते.लाँगमार्चमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी आपल्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त केला. रिफायनरी हटाव...कोकण बचाव, रिफायनरी हद्दपार झालीच पाहिजे अशा आशयाचे बॅनर सहभागी प्रकल्पग्रस्तांच्या हातात होते. साळवीस्टॉपपासून निघालेल्या या लाँगमार्चच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्तदेखील ठेवला होता.या लाँगमार्चमध्ये शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत, लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, संजय साळवी, जगदीश राजापकर, नगराध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरीचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, लांजा तालुकाप्रमुख संदीप दळवी, राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, तालुका संघटक कांचन नागवेकर, तसेच शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सैनिक व प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.

 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी