शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

रत्नागिरी : भरणेतील पतसंस्थेत चोरट्याचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 5:42 PM

भरणे येथील श्री संत सेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेची भरणे येथील शाखा फोडून तीन लाख ७४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना सोमवारी उघडकीला आली.

ठळक मुद्दे भरणेतील पतसंस्थेत चोरट्याचा डल्ला खेड पोलीस स्थानकात फिर्याद

खेड : भरणे येथील श्री संत सेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेची भरणे येथील शाखा फोडून तीन लाख ७४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना सोमवारी उघडकीला आली.मुंबई - गोवा महामार्गावर भरणे येथे सुलोचना निवास इमारतीत असलेल्या श्री संत सेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत शनिवारी संध्याकाळी ६ ते सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडली.शाखा व्यवस्थापकांच्या दालनाला असलेल्या खिडकीची संरक्षक लोखंडी जाळी उचकटून खिडकीला असलेली स्लायडिंग सरकवून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला. पतसंस्थेत जमा होणारी रोख रक्कम ठेवण्यासाठी कॅशियर केबिनमध्ये असलेली लोखंडी तिजोरी फोडून त्यात असलेली रोकड चोरट्यांनी लंपास केली.

याबाबतची फिर्याद पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र दत्ताराम मोरे (रा. भडगाव) यांनी खेड पोलीस स्थानकात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी