शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : लोकमत रक्तदान शिबिराला प्रतिसाद, उपक्रमाला शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:13 IST

लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवारातर्फे दि. २ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोकमत परिवारातील सदस्यांसमवेत नागरिकांनीही शिबिराला उपस्थित राहून रक्तदान केले.

ठळक मुद्देलोकमत रक्तदान शिबिराला प्रतिसाद, उपक्रमाला शुभेच्छा

रत्नागिरी : लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवारातर्फे दि. २ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोकमत परिवारातील सदस्यांसमवेत नागरिकांनीही शिबिराला उपस्थित राहून रक्तदान केले.लोकमत परिवारातर्फे सामाजिक बांधिलकी जपून दरवर्षी याच दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. जिल्हा शासकीय रूग्णालय येथे सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला.

जाणीव फाऊंडेशनचे महेश गर्दे, जायंट्स ग्रुप, नेवरेचे प्रशांत गांगण, उद्योजक नीलेश भोसले, चिनार नार्वेकर, अभिषेक खंडागळे, सुमित मेस्त्री, पूजा सावंत-देसाई यांच्यासह अनेकांनी यावेळी रक्तदान केले आणि लोकमतच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.नईम मजगावकर, रवींद्र रानडे यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी आवर्जून शिबिराला उपस्थित राहून लोकमतच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. अन्विक्षा भुते, एस. एस. मॅथ्यू, जी. व्ही. सावंत, एम. एस. वारंग, के.डी. मकवाना, पी. एस. अंभोरे यांचे सहकार्य लाभले.अनेकांनी दिली भेटलोकमतने आवाहन केल्याप्रमाणे अनेकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडिक, प्रशांत हरचेकर, सिध्दार्थ मराठे यांच्यासह अनेक नागरिकांनी भेट देऊन लोकमतचा गौरव केला.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटRatnagiriरत्नागिरीBlood Bankरक्तपेढी