शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

रत्नागिरी : पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी कऱ्हाड येथील एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 14:28 IST

पोलिसाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी घटनास्थळावरून पळून गेलेल्या आत वाहनाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी कऱ्हाड (जि. सातारा) येथील एकाला अटक करण्यात आले असून, त्याची गाडी जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलिसाच्या मृत्यूप्रकरणी कऱ्हाड येथील एकाला अटकसीसीटीव्ही फुटेजसह विविध पर्याय वापरून केला तपास

शिरगाव (चिपळूण) : पोलिसाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी घटनास्थळावरून पळून गेलेल्या आत वाहनाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी कऱ्हाड (जि. सातारा) येथील एकाला अटक करण्यात आले असून, त्याची गाडी जप्त करण्यात आली आहे.दि. ११ आॅक्टोबर रोजी अलोरे येथे पुलावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय विठ्ठल सुर्वे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. ते वाहन अंगावरून गेल्याने सुर्वे जागीच ठार झाले होते. अपघातग्रस्त वाहनचालक तेथे न थांबताच निघून गेला.

या वाहनाचा शोध लावण्यासाठी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकाच्या निरीक्षक निशा जाधव यांनी एक स्वतंत्र पथक नेमले होते.

या पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह विविध पर्याय वापरून केलेल्या तपासाअंती कऱ्हाड येथील वाहनचालक दीपक चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी या अपघाताची कबुली दिली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दीपक चव्हाण हा भाजीपाल्याची वाहतूक करतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीSatara areaसातारा परिसर