शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : रुग्णवाहिका कंत्राटी चालकांचे पगार थकले, जिल्हा परिषद सभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 17:31 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांवर कंत्राटी वाहनचालक सेवा देणाऱ्या ओमसाई या कंत्राटदाराने चालकांचे पगार थकवल्याचे उघड झाले आहे. चालकांना अल्पमानधन देण्याचे प्रकारही घडले आहेत

ठळक मुद्दे रुग्णवाहिका कंत्राटी चालकांचे पगार थकलेरत्नागिरी जिल्हा परिषद सभेत गदारोळ

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांवर कंत्राटी वाहनचालक सेवा देणाऱ्या ओमसाई या कंत्राटदाराने चालकांचे पगार थकवल्याचे उघड झाले आहे. चालकांना अल्पमानधन देण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे या कंत्राटदाराची या वर्षीची निविदा रद्द करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी व सदस्यांनी केली. या विषयावरून सभागृहात गदारोळ झाला.ही सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश बामणे, उपाध्यक्ष संतोष थेराडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णवाहिकांवर कंत्राटदारामार्फत कंत्राटी वाहनचालक सेवा पुरवण्याकरिता ई-निविदा काढण्यात आली होती.

यातील ओमसाई या कंत्राटदाराची निविदा सर्वांत कमी ९ हजार ८९७ रुपयांची असून, त्याला मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी मांडला. मात्र, हा कंत्राटदार जाणूनबूजुन कमी रकमेचे कंत्राट भरतो. कमिशनपोटी दर महिन्याला हजारो रुपये कमवतो पण कंत्राटी वाहनचालकांना अल्प मानधन देतो.

एवढ्या कमी पगारात त्यांचे घर कसे चालणार, असा सवाल करून या कंत्राटदाराने जानेवारी महिन्यापासून वाहनचालकांना पगार दिलेला नाही, असे सेना गटनेते उदय बने म्हणाले.

या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी झाली होती. तरीही त्याची निविदा मंजुरीसाठी पुन्हा सभागृहात येतेच कशी, असा सवाल उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी केला. जिल्हा परिषदेचे वाहन क्रमांक एमएस ०८ एफ ०२२७ हे निर्लेखित करून त्याऐवजी नवीन वाहन घेतले जाणार आहे.रुग्णवाहिका उभी, पगार चालूरुग्णवाहिकांवर कंत्राटदाराच्या मजीर्तील चालक असून ते न सांगताच गैरहजर असतात. तरीही त्यांचे पूर्ण वेतन दिले जाते. यापुढे अशा चालकांची नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी सदस्य महेश नाटेकर यांनी केली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी