Next

जालना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 04:51 PM2017-09-14T16:51:29+5:302017-09-14T20:14:56+5:30

जालना : अर्थ संकल्पात सुचविलेले बदल विषय पत्रिकेत का घेतले नाही या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी अभूतपूर्व ...

जालना : अर्थ संकल्पात सुचविलेले बदल विषय पत्रिकेत का घेतले नाही या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. भाजपा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत विषयपत्रिका फाडून भिरकावून दिल्या.