शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ३५ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:03 IST

जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवशी ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये रत्नागिरीत १५, कामथे १०, कळंबोलीत ४, दापोलीत ४, राजापूर १ आणि लांजातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५४ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात ५१९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४०० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे़

ठळक मुद्देआतापर्यंत ४०० रुग्ण झाले कोरोनामुक्त जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५५४

रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवशी ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये रत्नागिरीत १५, कामथे १०, कळंबोलीत ४, दापोलीत ४, राजापूर १ आणि लांजातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५४ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात ५१९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४०० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे़जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग स्थानिकांनाही होऊ लागल्याने जिल्हावासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ रत्नागिरीतील दोन परिचारिका आणि आशासेविका, पोलीस यांच्या नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली आहे़ सध्या रुग्णालयात उपचाराखाली ९६ रुग्ण दाखल आहेत़ रत्नागिरी शहराजवळील कारवांचीवाडी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले़जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये १, चर्मालय १, शिरगाव २, मारूती मंदिर १, खेडशी २, समर्थ नगर १, गावडे आंबेरे २, मालगुंड १, साठरेबांबर १, नवेल १, कुवेशी १, राजीवडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्याचबरोबर लांजात तालुक्यातील इसवली १, राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली १, चिपळूण तालुक्यातील चिपळूण शहर १, कापसाळ २, ओवळी १, दापोली तालुक्यातील आडे २, विसापूर २, हर्णै १, फुरूस ६, खेड तालुक्यातील भरणे २ आणि घरडा - लवेल येथील एका रुग्णाचा समावेश आहे.जिल्ह्यात सध्या ४९ अ‍ॅक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत़ त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील १९ गावांमध्ये, गुहागर, संगमेश्वर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका गावात, दापोलीमध्ये ५ गावात, खेडमध्ये ८ गावात, लांजा, चिपळूण तालुक्यातील प्रत्येकी ६ गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यातील २ गावांचा समावेश आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी