शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

रत्नागिरी : कोतवाल बंदमुळे कामाचा भार तलाठ्यांवर, बेमुदत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 5:02 PM

सहाव्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारसीनुसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना १४ हजार ९६९ दरमहा वेतनाचा अहवाल मंजूर होत नाही, तोपर्यंत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत कामबंद आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोतवाल बंदमुळे कामाचा भार तलाठ्यांवर, बेमुदत आंदोलन सहाव्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारशी लागू करण्याची मागणी

लांजा : सहाव्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारसीनुसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना १४ हजार ९६९ दरमहा वेतनाचा अहवाल मंजूर होत नाही, तोपर्यंत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत कामबंद आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.

या आंदोलनात तालुका कोतवाल संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले आहेत.यामुळे तलाठ्यांवरच सर्व कामाचा भार पडत असून, महसूलच्या कामासाठी येणाऱ्यांचाही खोळंबा होत आहे. यावर त्वरित तोडगा काढून कामकाज पूर्ववत करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.कोतवाल कर्मचाऱ्यांना शासनाच्या निर्णयाप्रमाणे वेतन लागू करण्यासंदर्भात वित्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. परंतु शासनाने हा अहवाल कॅबिनेटपुढे न मांडल्याने कॅबिनेटने अद्याप अहवालाला मान्यता दिलेली नाही.

समिती स्थापन होऊन दोन वर्षे उलटली तरी शासन अहवालाच्या शिफारसीनुसार वेतन लागू करत नाही. कोतवाल सध्या ५ हजार इतक्या तूटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. त्यामुळेच कोतवालांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.महत्त्वाची कामेघरोघरी फिरून महसूलचे विविध कर जमा करण्याची महत्त्वाची कामे कोतवाल करतात. हे कर गोळा करण्यासाठी तलाठ्यांना फिरावे लागत आहे. त्यामुळे कामासाठी येणाऱ्यां खोळंबा होत आहे. चालू असलेल्या या आंदोलनात तालुक्यातील कोलवालानी ही सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी