शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या रुग्णवाहिकेला अपघात, चालक ठार; मृतदेह घेऊन निघाले होते बिहारकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:31 IST

राजापूर : रत्नागिरीतून बिहारकडे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका ट्रकवर आदळून अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. हा अपघात उत्तर ...

राजापूर : रत्नागिरीतून बिहारकडे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका ट्रकवर आदळून अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. हा अपघात उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील दुबेपूर रासेना गावाजवळ झाला असून, त्यात रुग्णवाहिका चालक फिरोज खान या चालकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.मृतदेह घेऊन रुग्णवाहिकेतून तीनजण बिहार येथे जात होते. मिर्झापूर जिल्ह्यातील दुबेपूर रासेना गावाजवळ रुग्णवाहिका नियंत्रणाबाहेर जाऊन ट्रकला धडकली. अपघाताची माहिती मिळताच स्टेशन प्रभारी पदरी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. तेथून गंभीर जखमी चालक फिरोज खान याला शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पडरी पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेऊन नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.यातील जखमी रुग्णवाहिका चालक फिरोजचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने त्याच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयाबाहेर फिरोजची रुग्णवाहिका नेहमी सेवेसाठी तत्पर असायची. फिराेजच्या मृत्यूची बातमी रत्नागिरीत कळताच अनेकांना धक्का बसला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात