शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : किरकोळ वादातून मित्राने केला मित्राचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 13:34 IST

२ जानेवारी रोजी सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास करंजाळी रस्त्यावर एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता.

शिवाजी गोरेरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पावनळ करंजाळी रस्त्यावरती आढळलेल्या मृतदेह हा खूनाचा प्रकार असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात पुढे आला आहे. याप्रकरणी जयकिसन ओमप्रकाश सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. सुशांत किशोर परब असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा किरकोळ वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. 

सुशांतचा मुंबई येथील मित्र संशयित जयकिसन ओमप्रकाश सिंह याला काही तासांत दापोली पोलिसांनी खेड येथून एका लॉजमधून ताब्यात घेतले आहे. मात्र, हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे समजू शकलेले नाही. २ जानेवारी रोजी सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास करंजाळी रस्त्यावर एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता. त्याची खबर दापोली पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली. करंजाळी येथे आपल्या आजीकडे राहणाऱ्या सुशांत किशोर परब याचाच हा मृतदेहअसल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी