शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : चोरटी शिकार करणारे जाळ्यात, १३ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:58 IST

मंडणगड तालुक्यात चोरटी शिकार करणाऱ्यांविरूध्द वन विभागाने कंबर कसली आहे. गुरूवारी रात्री चोरटी शिकार करणाºया १३ जणांना अटक करण्यात आले आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देचोरटी शिकार करणारे जाळ्यात, १३ जणांना अटक भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल

दापोली : मंडणगड तालुक्यात चोरटी शिकार करणाऱ्यांविरूध्द वन विभागाने कंबर कसली आहे. चोरटी शिकार करणाऱ्या १३ जणांना अटक करण्यात आले आहे.मंडणगड तालुक्यात चोरटी शिकार होत असल्याची गुप्त माहिती दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी सुरेश वरक यांना मिळाली. त्यानंतर चिपळूणचे विभागिय वन अधिकारी विजयराज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी अमित निमकर, एम. जी. पाटील, एन. के. जांभळे, डी. आर. भोसले, संतोष परशेट्ये, सिध्देश्वर गायकवाड यांच्यासह मंडणगड गाठले. यावेळी त्यांना एक गाडी शिकार करताना आढळून आली. या पिकअप गाडीत तब्बल १३ जण असल्याचे दिसून आले.वरक व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडीचा ताबा घेताना, गाडीतील शिकारीकरिता आणलेल्या सामानाचा ताबा घेतला. त्यानंतर या सर्वांना घेऊन वन विभागाची टीम दापोलीत दाखल झाली.

यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये सौरभ लाड (२९), संदेश महाडिक (३२), अनिल बेडेकर (२६), रणजित बाडेकर (२४), अमित पवार (२६), योगेश सावंत (२९), विनय नगरकर (२९), अमित आंबवले (३०), प्रवीण गायकवाड (३२), नीलेश मोटे (४४), रवींद्र जाधव (३२), अविनाश भोसले (२८), अशोक आंबवले यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.यावेळी त्यांच्याकडून पिकअप गाडी, दोन बंदुका, चार काडतुसे, एक मोठा सर्चलाईट, दोन बॅटऱ्या व एक मेलेला ससा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम ९, ३९ व ५१ व शस्त्र अधिनियम १९५९चे कलम ३, ४ व २५ व भादंवि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrimeगुन्हा