शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; जगबुडी पुन्हा इशारा पातळीवर

By शोभना कांबळे | Updated: July 14, 2023 17:55 IST

काल, गुरुवारी रात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानंतर जगबुडी नदीची पातळी पुन्हा वाढू लागली

रत्नागिरी : जिल्ह्यात काल, गुरुवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, खेडमधील जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीने आज, शुक्रवारी इशारा पातळी ओलांडण्यास सुरुवात केली. मधूनच काही काळ विश्रांती घेऊन पावसाने जोर धरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण सुमारे ६०० मिलिमीटरने कमी आहे.जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत पावसाने जिल्हाभरात चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. गेल्या रविवारपासून चार दिवस गायब झालेला पाऊस गुरुवार रात्रीपासून संततधारेने पडण्यास सुरुवात झाली. सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मात्र, त्यानंतर रिमझिम सुरू होती. दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला. दिवसभर पावसाचे वातावरण कायम होते. दिवसभरात जोरदार सरी पडत असल्या तरीही अधूनमधून विश्रांती घेत पावसाची वाटचाल सुरू आहे.पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. खेडमधील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत गेली होती. मात्र, ही पातळी इशारा पातळीपेक्षाही कमी झाली होती. मात्र, काल, गुरुवारी रात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानंतर जगबुडी नदीची पातळी पुन्हा वाढू लागली असून शुक्रवारी इशारा पातळीही ओलांडली. दरम्यान, हवामान खात्याने १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी