शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणसाठी स्वतंत्र एक्स्प्रेस वेचा प्रस्ताव : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 17:06 IST

sunil tatkare, Ratnagiri, highway कोकणात पनवेल ते सावंतवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग व सागरी महामार्ग असताना आणखी स्वतंत्र ह्यएक्स्प्रेस वेह्ण उभारला जाणार आहे. त्याला राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देचिपळुणात खासदार सुनील तटकरे यांची माहिती मंत्रिमंडळाची पायाभूत समिती पाठपुरावा करणार

चिपळूण : कोकणात पनवेल ते सावंतवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग व सागरी महामार्ग असताना आणखी स्वतंत्र ह्यएक्स्प्रेस वेह्ण उभारला जाणार आहे. त्याला राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.चिपळूण दौऱ्यावर आलेल्या तटकरे यांनी मंगळवारी येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते बोलत होते.

ते म्हणाले की, मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण व सागरी महामार्गाचे काम पूर्ण केले जाणारच आहे. त्याव्यतिरिक्त स्वतंत्र एक्स्प्रेस वेचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला असून, ही माहिती आपण जबाबदारीने देत आहे. कारण या प्रस्तावाला सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असून, त्याचा पाठपुरावा मंत्रिमंडळाची पायाभूत समिती घेत आहे. या समितीत मुख्यमंत्री प्रमुख म्हणून काम करतात. शिवाय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांचा समावेश आहे. त्यामुळे या लवकरच वेग येणार आहे, असे सांगितले.तसेच कृषी विधेयक व कामगार विधेयकावर जोरदार ताशेरे ओढले. कृषी विधेयक पारित झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. एखाद्या वेळी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर न मिळाल्यास ते या नवीन विधेयकाअंतर्गत कोणाकडेही तक्रार करु शकत नाही. तरीही मोदी सरकार क्रांतिकारक निर्णय घेतल्याचे भासवत आहे.

कामगार विधेयकही कामगारांना देशोधडीला लावणारा आहे. आता ३००पर्यंत कामगार क्षमता असलेला कारखाना क्षणात बंद करण्याचा अधिकार दिला आहे. या विधेयकांच्या माध्यमातून भांडवलदारांनी भांडवलदारांची पाठराखण केली असल्याचा आरोप तटकरे यांनी केला.

टॅग्स :highwayमहामार्गsunil tatkareसुनील तटकरेRatnagiriरत्नागिरीkonkanकोकण