शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: ..म्हणून 'ती'नेही संपवले जीवन, डायरीतून उलगडले मृत्यूचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:58 IST

तर्कवितर्कांना मिळाला पूर्णविराम

खेड : शहरातील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत असलेल्या सुप्रिया विनायक वनशा (३२, रा. भाईंदर-ठाणे) या तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. भावाच्या आत्महत्येचे दु:ख सहन न झाल्याने तिने हा टाेकाचा निर्णय घेतल्याचे तिने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या डायरीतून समाेर आले आहे.खेड शहरातील कुंभारआळी येथील ग. म. पाटणे संकुलात सुप्रिया वनशा राहत हाेती. ती विदर्भ काेकण बँकेत कामाला हाेती. गुरुवारी दिवसभर तिने काेणताच प्रतिसाद न दिल्याने दरवाजा ताेडला असता तिने छताच्या लोखंडी हुकला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समाेर आले.सुप्रियाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीतून या घटनेमागील कारण समोर आले आहे. भावाने केलेल्या आत्महत्येचे दुःख तिला सहन होत नाही आणि त्या आत्महत्येपासून ती सतत तणावाखाली होती. हे दुःख असह्य झाल्यानेच ती आत्महत्या करत असल्याचे तिने डायरीत लिहिले होते. पोलिस तपासानंतर तिच्या आत्महत्येच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

तीन महिन्यांपूर्वी भावाची आत्महत्यातीन महिन्यांपूर्वी तिच्या भावाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. तेव्हापासून सुप्रिया तणावाखाली होती आणि भावाच्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्यानेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKhedखेडPoliceपोलिस