शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाखरेतील महिलेच्या मृत्यूचा पोलिसांनी लावला छडा, एकास घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 14:49 IST

संशयित आरोपीच्या संशयास्पद हालचाली वाटल्याने मृत महिलेने गाडीवरून उडी मारल्याने झाला होता मृत्यू

पावस : रत्नागिरी तालुक्यातील नाखरे - खांबडवाडी मार्गावर रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृत्यूचा शाेध लावण्यात पाेलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा छडा लावताना पाेलिसांनी अवघ्या दीड तासात दिगंबर सुधाकर शिंदे (३८, रा. मावळंगे, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर अपहरण आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील मनीषा मंगेश वारिशे (वय-३५) ही महिला नाखरे खांबडवाडी रस्त्यावर ३ फेब्रुवारी २०२२ राेजी सायंकाळी ६.१५ वाजता मृतावस्थेत पडलेली हाेती. याप्रकरणी पूर्णगड सागरी पाेलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली हाेती.या प्रकरणाची दखल घेत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली हाेती. त्यानंतर त्यांनी पुढील तपासाच्या सूचना देत तपास पथक तयार करण्याचे आदेश दिले हाेते. मनीषा वारिशे या दिगंबर शिंदे याच्या गाडीवरून जात हाेत्या. त्यांना काहीतरी संशयास्पद वाटल्याने त्यांनी गाडीवरून उडी मारली आणि त्यात गंभीर जखमी हाेऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दिगंबर शिंदे तेथून निघून गेला. पाेलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०४, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला.उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी या घटनेच्या तपासासाठी पथके तयार करुन अवघ्या दीड तासात या प्रकरणाचा छडा लावला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी