शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri ZP Election 2026: बंडखोरीमुळे रत्नागिरीत शिंदेसेनेतून परशुराम कदम यांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:39 IST

पालकमंत्री उदय सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाने दिलेल्या उमेदवारांविरोधात उघडपणे बंडखोरी करणारे परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी दिली आहे.परशुराम कदम हे पालकमंत्री उदय सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांनीही हातखंबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मागितली होती. परंतु, पक्षाने त्यांच्याऐवजी सुयोग कांबळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे परशुराम कदम नाराज झाले. त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत उघडपणे बंडखोरी केली आहे. त्यांनी केलेल्या बंडखाेरीमुळे पक्षातून त्यांना काढून टाकले जात असल्याचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी सांगितले आहे.मुन्ना देसाई यांचा राजीनामाशिंदेसेनेच्या युवासेनेचे रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख केदार ऊर्फ मुन्ना मधुसूदन देसाई यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्याकडे दिला आहे. त्यांनी वैयक्तिक अडचणींमुळे युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचे राजीनामापत्रात म्हटले आहे. मात्र, परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याने मुन्ना देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rebellion leads to expulsion from Shinde Sena in Ratnagiri.

Web Summary : Parshuram Kadam expelled from Shinde Sena for contesting against party candidate. Yuva Sena's Munna Desai resigns amidst the turmoil after Kadam's removal.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Ratnagiriरत्नागिरीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत