मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगीवे येथे १६ चाकी कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर पलटी झाला. ...
Heart Touching Incident of Chiplun Floods: काही मिनिटातच पलंगापर्यंत पाणी आले. परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात घेऊन पत्नी व आठ वर्षाच्या मुलीला सोबत घेतले. पाण्याने फुगलेला दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. सर्व शक्ती पणाला लावून दरवाजा उघडला. रात्रीच्या ...
आपल्या यशात आई-वडिलांच्या कष्टाचं मोठं योगदान आहे, हे समाधान यांनी लक्षात ठेवलं. म्हणूनच, लांजा येथील आपल्या तहसिल कार्यालयात जेव्हा त्यांचे वडिल आले, तेव्हा वडिलांना खुर्चीवर बसविण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. ...
Court Crime Ratnagiri : तीन वर्षांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी तरुणाला पोक्सो कायद्यांतर्गत मंगळवारी १० वर्षे साधी कै ...
Flood Khed Ratnagiri: खेड तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या पिंपळवाडी धरणाचा बांध अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यासमोर असलेल्या नदी किनाऱ्यावरील सुमारे शंभरहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. ...