अधिकाऱ्यांच्या या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावून गेले आणि त्यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर ऊर्जामंत्री राऊत यांनी तत्काळ वीज जाेडण्याचे आदेश दिले. ...
त्याचबरोबर पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग कशा पद्धतीने नियंत्रित करता येईल, याचेही नियोजन बैठकीत करण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी चिपळूण बचाव समितीसोबत झालेल्या बैठकीत दिली. ...
Accident on Mumbai-Goa Highway: खासगी आराम गाडीच्या चालकाला सकाळी डुलकी लागल्याने आराम बस कलंडल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कळंबणी नजीक शुक्रवारी घडली. या अपघातात गाडीतील २२ प्रवासी जखमी झाले आहेत. ...