मीरा भाईंदर महापालिकेत ५० टक्के जागा द्या, नाहीतर सर्व जागा लढवू- प्रताप सरनाईक २०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी? Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश आणि विदेशातील पर्यटकांची गणपतीपुळेला कायम पसंती मिळत असते. पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथे विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. ...
..तर आग पोलीस स्टेशनमधील शस्त्रसाठा असलेल्या रुमला लागली असती. ...
या आगीत स्थानकातील महत्वाची कागदपत्रे, संगणक, बरेचसे साहित्य जळून खाक. हाकेच्या अंतरावर असून देखील नगरपंचायतीचा अग्निशमनचा बंब अर्ध्यातासानंतर घटनास्थळी पोहचला. ...
विकास जाधव (४६), संजना जाधव (४०), अंचल करंजे (२१, सर्व राहणार इचलकरंजी, ता. हातकणंगले) हे देवदर्शन करून गणपतीपुळे समुद्रात आंघोळ करण्यासाठी उतरले होते. ...
या बैठकीत मंत्री भुसे यांनी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला. ...
कचरा टाकायचा नाही, जमीन आमची आहे, असे म्हणत दमदाटी करत वार केले. ...
बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे आणि अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल. ...
सुदैवाने या अपघातात कारमधील लहान मुलांना दुखापत झालेली नाही. ...
पावस : बहिणींना बसस्थानकावर सोडण्यासाठी जात असताना दुचाकीची टेम्पोला धडक बसून झालेल्या अपघातात भावाचा जागीच मृत्यू झाला. दीपक परशुराम ... ...
रत्नागिरी : कोकण रेल्वेत दोन सोने व्यापाऱ्यांकडील सुमारे २७ लाख ८६ हजारांची रोकड लुटणाऱ्या सहाजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी ... ...