लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्यात शिवसैनिकांनी केली भात लावणी - Marathi News | Shiv Sena workers planted paddy in the gravel lying on the Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्यात शिवसैनिकांनी केली भात लावणी

अधिकाऱ्यांची गाडी अडवून विचारला जाब ...

शिवसेनेतून रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांची हकालपट्टी; खरमरीत पत्रानंतर ठाकरेंची कारवाई - Marathi News | Expulsion of Ramdas Kadam, Anandrao Adsul from Shiv Sena; Uddhav Thackeray's action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेतून रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांची हकालपट्टी; खरमरीत पत्रानंतर ठाकरेंची कारवाई

बाळासाहेब ठाकरे यांनी माझी नेते पदी निवड केली. परंतू त्यांच्या पश्चात नेतेपदाला काही अर्थ राहिला नाही, असा आरोप रामदास कदमांनी नेतृत्वावर केला होता. ...

अचानक तुम्ही मला 'मातोश्री'मध्ये बोलावलं अन्...; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Shiv Sena leader Ramdas Kadam's resignation, serious allegations against Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अचानक तुम्ही मला 'मातोश्री'मध्ये बोलावलं अन्...; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळालं अशी खंत रामदास कदम यांनी व्यक्त केली. ...

Shiv Sena: शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, रामदास कदम यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा  - Marathi News | Shiv Sena: Another big blow to Shiv Sena, Ramdas Kadam resigns as Party leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, रामदास कदम यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा 

Shiv Sena Crisis, Ramdas Kadam: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेतून अनेक नेते आणि शिवसैनिक शिंदेंना समर्थन देत आहेत. त्यातच शिवसेनेला आज अजून एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ...

शिवसेनेला पुन्हा झटका! नवनियुक्त उपजिल्हाप्रमुखाचा काही तासांतच राजीनामा - Marathi News | Another blow to Shiv Sena at Ratnagiri! The newly appointed Upazila Pramukh resigned within a few hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला पुन्हा झटका! नवनियुक्त उपजिल्हाप्रमुखाचा काही तासांतच राजीनामा

अलीकडेच आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.  ...

रत्नागिरी, सिंधुदुर्गात नागरी संरक्षण दल केंद्र कार्यान्वित होणार - Marathi News | Civil Defense Force Center will be operational in Ratnagiri, Sindhudurga | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी, सिंधुदुर्गात नागरी संरक्षण दल केंद्र कार्यान्वित होणार

नागरी संरक्षण दलाच्या केंद्रीय विभागाने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे नैसर्गिक आपत्तीग्रस्त जिल्हे म्हणून २०११ साली जाहीर केले होते. ...

कोकणात शिवसेनेला धक्का, मंडणगडातील शहर विकास आघाडीचे नगरसेवक शिंदे गटात - Marathi News | City Development Aghadi councilor from Mandangad in Chief Minister Eknath Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात शिवसेनेला धक्का, मंडणगडातील शहर विकास आघाडीचे नगरसेवक शिंदे गटात

नगरपंचायत विरोधी गटनेते विनोद जाधव यांनी दुजोरा दिला ...

रत्नागिरी: कुवेशी येथे घरात शिरून बिबट्याचा एकावर हल्ला, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण - Marathi News | A leopard entered a house and attacked one in Kuveshi Rajapur Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: कुवेशी येथे घरात शिरून बिबट्याचा एकावर हल्ला, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

हल्ल्यात जाधव यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली ...

रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जावे लागते ढोपरभर पाण्यातून, पूल बांधण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष - Marathi News | Villagers of Varveli Teliwadi in Guhagar taluka have to travel through river water for funeral | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जावे लागते ढोपरभर पाण्यातून, पूल बांधण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच, आजही ग्रामीण भागात अनेक महत्त्वाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. ...