रत्नागिरी : गणेशोत्सव काळात मुंबईहून अनेक चाकरमानी कोकणात येत असतात. त्यांच्यासाठी मुंबई - गोवा महामार्गावर सुविधा दिल्या आहेत. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगडमध्ये जाणाºयांनी द्रूतगतीमार्गे खोपोली, पाली मार्गाचा वापर करावा, रत्नागिरीत य ...
वाटूळ : आजकालच्या गतिमान युगात क्लासमेट ही संकल्पना शाळा, कॉलेजपुरतीच मर्यादित राहिलेली दिसून येते. परंतु २००६ - ०७ साली आदर्श विद्यामंदिर, वाटूळ (ता. राजापूर) प्रशालेतून दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला ८०-८५ जणांचा क्लासमेट ग्रुप आपली सामाजिक बांधि ...
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेश सावंत तसेच राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये अनेक समर्थकांसह येत्या काही दिवसात भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. सेना व ...
लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : ‘अणुऊर्जा हटाओ.. कोकण बचाओ.. समुद्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, मच्छी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची..’ अशा घोषणा देत मच्छिमार व प्रकल्पविरोधकांनी जेलभरो आंदोलनात स्वत:ला अटक करवून घेतली. यावेळी आमदार राज ...
जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी घशात घालू नका, जमिनींचे संपादन नव्या भूसंपादन कायद्यानुसार करावे आणि पेण-अलिबाग रेल्वेला विरोध असे प्रमुख मुद्दे स्थानिकांनी मांडले ...
रहीम दलाल।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील ७५ पाणीपुरवठा योजना लवकरच सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत. हे सौर पॅनल उभारण्यासाठी मेढा संस्थेने सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभ ...
दाभोळ : दापोली तालुक्यातील दाभोळ गावाला पाणी पुरवठा करणाºया दाभोळजवळील पंचनदी धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे हे धरण सध्या तुडुंब भरले असून यामुळे दाभोळ गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या बºयाच अंशी दूर होण्यास मदत होणार असल्यामुळे ...
मंडणगड : शासनाने लाखो रुपये खर्च करून, ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्यविषयक चांगल्या सुविधा मिळाव्या, यासाठी लाखो रूपयांचा निधी खर्च करून, पणदेरी (ता.मंडणगड) येथे आरोग्य केंद्राची इमारत बांधली आहे. मात्र, या इमारतीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्य ...
रत्नागिरी : गौरी गणपतीसाठी मुंबईहून चाकरमानी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात. मुंबई, पुणे येथे स्वाईन फ्ल्यू, डेंग्यु, मलेरिया हे आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू, कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू ...
लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : चिखली व रिसवड येथे दोन रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. चिखली येथील राणी संभाजी माळी (वय ४१), तर रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले (६५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...