पोलादपूरनजीक खासगी बस दरीत कोसळून शनिवारी झालेल्या भीषण अपघातात संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील हेमंत बापूराव सुर्वे यांचाही मृत्यू झाला. रविवारी सकाळी ९ वाजता हेमंत सुर्वे यांचा मृतदेह दरीत सापडल्यानंतर दुपारी तुळसणी येथील निवासस्थानी आणण्यात आला ...
आंबेनळी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष उत्तम जालगावकर आणि सचिन मोतिराम गिम्हवणेकर हे कुटुंबाचे कर्ते पुरूषच काळाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात पडला आहे. ...
पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी झालेल्या अपघातात मृत्यूमुखी प्रमोद रमेश जाधव (३५) यांच्यावर रविवारी माहू गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
एकाच अपघातात एकाचवेळी तब्बल ३० सहकारी गमावलेल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठावर आज सोमवारी अवकळाच पसरली होती. दोन दिवसाच्या सुट्टीत खूप काही घडलं आणि त्याने विद्यापीठातील प्रत्येकाचे मन हादरले. आज विद्यापीठाचे कामकाज सुरू होताना श्रद्धांजली वाहण्यात आ ...
आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोलीत पत्रकारांना दिली. ...