लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरी : सातासमुद्रापार उठून दिसला नऊवारीचा साज - Marathi News | Ratnagiri: Satasamprayapar Raajar stood and inaugurated on 9th November | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सातासमुद्रापार उठून दिसला नऊवारीचा साज

पारंपरिक दागिने, हातात बांगड्या, नाकात नथ आणि ठसकेबाज नेसलेली नऊवारी साडी हा पेहराव केवळ महाराष्ट्रीयन महिलांचा असतो. हा नऊवारी साडीचा अस्सल मराठी साज उठून दिसत होता सातासमुद्रापार असलेल्या आबुधाबी देशात. मूळच्या दापोली येथील असणाऱ्या डॉ. पल्लवी बारट ...

रत्नागिरी : पडवे येथे गोवर रुबेला लसीकरण मोहीमेला नकार - Marathi News | Decline of gover rubella vaccination campaign at Padwe | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : पडवे येथे गोवर रुबेला लसीकरण मोहीमेला नकार

संपूर्ण महाराष्ट्रात  दिनांक २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पडवे (ता. गुहागर) येथे सत्र आयोजित करण्यात आले होते. परंतु येथे या मोहीमेत एक दोन लाभार्थी वगळता प्रतिसाद मिळाला नाही. ...

रत्नागिरी : कोतवलीतील मृत मगरीचा व्हिसेरा पाठवणार - Marathi News | Ratnagiri: To send the deceased Magari Vesarera to the Kotwali | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : कोतवलीतील मृत मगरीचा व्हिसेरा पाठवणार

कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. ...

रत्नागिरी : पर्ससीन मासेमारी ३१ डिसेंबरला थांबणार, हंगाम वाया गेल्याचे मत - Marathi News | Ratnagiri: Persecine fishing will stop on 31st December, the opinion that the season was wasted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : पर्ससीन मासेमारी ३१ डिसेंबरला थांबणार, हंगाम वाया गेल्याचे मत

सागरातील पर्ससीन मासेमारीचा हंगाम येत्या सहा दिवसानंतर संपणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पर्ससीन मासेमारीला केवळ ४ महिनेच परवानगी देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०१८ रोजी सुरू झालेली ही मासेमारी आता ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद होणार आहे. ...

रत्नागिरी : प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात लढेन : प्रसाद लाड  - Marathi News | Ratnagiri: On the occasion Uday Samant lied against: Prasad Lad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात लढेन : प्रसाद लाड 

युती नाही झाली तर प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी विधानसभा निवडणूकही आपण लढवू, असे भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. ...

रत्नागिरी : काँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे : रमेश कदम - Marathi News | Congress wants to strengthen hands again: Ramesh step | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : काँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे : रमेश कदम

राज्य पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र जिल्हास्तरावर निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. पक्षाचे चिन्ह पुन्हा घराघरात पोहचवून काँग्रेसचा हात बळकट करायचा आहे असे मत का ...

धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी कायदा करा, रत्नागिरीत हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने - Marathi News | Make laws for protecting Dharmaparpara, demonstration of pro-Hindu organizations in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी कायदा करा, रत्नागिरीत हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने

शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा आणि आंदोलक भक्तांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आणि अन्य मागण्यांना अनुसरून राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली हिंदूत्वनिष्ठ संघटनांनी रत्नागिरी शहरातील जयस्तंभ ये ...

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात साकारणार डिजिटल लायब्ररी - Marathi News | Digital Library to be set up in Ratnagiri District Nagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात साकारणार डिजिटल लायब्ररी

रत्नागिरीतत १८२८ साली स्थापन झालेलं हे वाचनालय १४ जानेवारी २०१९ रोजी १९१ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यानंतर १० वर्षांनी ही संस्था २०० वर्षांची होईल. शतकोत्तर शतकात वाचनालयाचा जुना इतिहास, जुने संदर्भ संकलित करण्याचा मनोदय जिल्हा नगर वाचनालयाचे अ ...

रत्नागिरीच्या नगराध्यक्षांनी ग्रामदैवत भैरीसमोर ठेवला राजीनामा - Marathi News | The President of Ratnagiri resigned in front of Gramadayvat Bhairi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या नगराध्यक्षांनी ग्रामदैवत भैरीसमोर ठेवला राजीनामा

रत्नागिरी : दोन वर्षांपूर्वी ठरल्याप्रमाणे रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्या पदाचा राजीनामा शुक्रवारी ग्रामदैवत भैरीसमोर व त्यानंतर जिल्हाप्रमुख ... ...