रत्नागिरी जिल्ह्यात फळपीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असताना खरीप हंगामात शेतकऱ्यांची विमा योजनेप्रती अनास्था असलेली निदर्शनास येत आहे. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ ...
आपुलकी सामाजिक संस्था आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मनोरूग्णालयात ज्यांचे नातेवाईक नाहीत, अशा ५२ रुग्णांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. ...
मठ, कुंभारवाडी (ता. रत्नागिरी) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील मुलांनी आपल्या खाऊचे पैसे साठवून जमा झालेल्या २१०० रूपयांचा धनादेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अमित शेडगे यांच्याकडे सुपूर्द केला. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी केलेला ...
स्थानिकांवर अन्याय करून स्वत:चे मालवाहतूक ट्रक घुसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रिएटिव्ह ग्रेन कंपनीला जिल्हा मोटर मालक संघटनेने अद्दल घडविली असून, परजिल्ह्यातील धान्य वाहतूकदारांना सोमवारी परत पाठविण्यात आले. ...
अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त करून तिला वेफर्स दिले. नंतर तिच्याशी जवळीक साधून ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर तिच्या इच्छेविरोधात दोन दिवस शरीरसंबंध ठेवले. ...
प्रत्येक व्यक्तीच्या हातात कला असतेच असे नाही. ती एक दैवी देणगीच असते. अशीच अद्भूत कला रत्नागिरीतील ८५ वर्षीय चित्रमहर्षी शांताराम (भाऊ) शंकर सागवेकर यांच्या कुंचल्यात आहे. आत्तापर्यंत त्यांच्या या कुंचल्यातून जलरंगातील, तैलरंगातील तसेच चारकोल पावडरच ...