लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान व ढिसाळ कारभारामुळे तळवडे ब्राह्मणदेव येथील धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने धरणातील लाखो लीटर पाणी वाया जात आहे. भविष्यात गळतीचे प्रमाण वाढल्यास या ...
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महिनाभरापूर्वी कार्यभार हातात घेताच मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील शासकीय कार्यालये, रूग्णालये तसेच काही वास्तूंना भेटी देण्याचा धडाका लावला आहे. ...
कोकणातील जनतेसाठी म्हाडाकडून २ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, आॅनलाईन अर्ज भरुन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केले. ...
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावातील मारूती ढेपसे हे दिव्यांग असून, दोन्ही पायांनी अपंग आहेत. मात्र, कोणतीही दुचाकी दुरूस्त करण्यात ते निष्णात आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत यावर्षी वेगळं काही करण्याचा ध्यास ढेपसे यांनी घेतला होता. स्वत: मूषक वेश परिधान ...
दवाखान्यातून घरी परतताना रिक्षातून उतरणाऱ्या रमेश लक्ष्मण साळवी यांच्या पत्नीच्या हातातील पिशवी रस्त्यावर पडली. दागिने आणि रोख रक्कम असलेली ही पिशवी रिक्षा चालकाला मिळाली. त्याने ती रत्नागिरीतीलच व्यापाऱ्यांकडे दिली. त्यानंतर सोशल मीडियावरून याची माह ...
तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि गणेशोत्सव संपल्यानंतर राज्य सरकारने रेशन दुकानावर तूरडाळ उपलब्ध करून दिली आहे. ३५ रूपयात तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा झाल्यानंतर चार महिन्यांनी प्रत्येक रेशन काडार्साठी एक किलो याप्रमाणे तूरडाळ जिल्ह्यात ...
नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणामध्ये त्याचे दर्शन घडू लागले लागले आहे. यापूर्वी होळी, गुढी पाडवा, आषाढी एकादशी, दहीकाला या उत्सवांनंतर आता पार पडत असलेल्या गणपती उत्सवादरम्यान रिफायनरीविरोधात ठिकठिकाणी देखा ...
ज्या दुकानांमध्ये धान्य वितरण व्यवस्थित केले जात नाही, तसेच पॉस मशीनचा वापर न करता धान्य वितरण केले जाते, अशा दुकानांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश शासनाच्या पुरवठा मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. ...
पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर गावी आलेल्या मुंबई, पुणे महानगरातील चाकरमान्यांनी परतीची वाट धरली आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसना प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र मंडणगडात दिसत असले तरी मुबलक गाड्या व चालक - वाहक असले तरी गाड् ...