चिपळूण : दिवा पॅसेंजर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नंदूरबार येथील एक ज्येष्ठ नागरिक धक्का लागून थेट बाहेर फेकला गेला व प्लॅटफॉर्मवर आढळला. रेल्वेतून प्रवास करणाºया युवासैनिकांनी चिपळूण येथील युवासेना प्रमुख उमेश खताते यांच्याशी हेल्पलाईनवरून तत्काळ संपर ...
शिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच, असे मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी व्यक्त केले. ...
रत्नागिरीचे भूषण असलेल्या थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीचे तसेच सुशोभिकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले असल्याने पर्यटकांना ही वास्तू पाहता येत नाही. याबाबतचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी त्याची तातडीने दखल घेत ...
शिवसेनेतून बाहेर पडून अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये संसार मांडलेल्या माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांच्या प्रेमात शिवसेना पुन्हा एकदा पडल्याचे राजकीय चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ...
पोलादपूर महाबळेश्वरच्या प्रवास दरम्यान येणारा आंबेनळी घाटात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दरीत कोसळलेली दुर्घटनाग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळणची शक्यता आहे. ...
मान्यताप्राप्त संघटनेच्या कारभाराला कंटाळून तसेच रावते यांनी दिलेल्या वेतनवाढीवर विश्वास ठेवून आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत राजापूर आगारातील अनेक कामगारांनी महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेत प्रवेश केला आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात जमीनधारकांना जो मोबदला देण्यात आला आहे, त्या निकषावर आम्हाला मोबदला मिळाला तरच प्रकल्पासाठी सहकार्य करु. अन्यथा न्यायालयीन लढा देऊ, असा इशारा म्हाडाच्या चिपळूण प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी दिला. ...
बहुचर्चित मुंबई-गोवा क्रुझ सेवेला प्रारंभ होत आहे. मुंबई ते गोवा मार्गात ही क्रूझ ६ ठिकाणी थांबा घेणार आहे. दिघी, दाभोळ, रत्नागिरीतील जयगड, विजयदुर्ग, देवगड, पणजी असे थांबे घेत ही ‘क्रूझ’ गोव्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
महात्मा गांधी यांची १५० वी जयंती तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात मंगळवारी विविध गावे, सामाजिक संस्था तसेच कार्यालयांनी स्वच्छता मोहीम राबविली. ...