शैक्षणिक संस्थेत होणाऱ्या अरेरावीला विरोध करण्यासाठी शहरानजिकच्या कारवांची वाडी येथील सेंट थॉमस स्कूल मधील विद्यार्थ्यांचे पालक तसेच अन्य शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज सकाळी मारूती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून अशा घ ...
कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी रात्री ९.३० वाजता विंचूदंशाचा रुग्ण आणला असता, त्याठिकाणी डॉक्टर किंवा कर्मचारी कोणीही उपस्थित नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी चक्क या आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकत निषे ...
रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने शहरातील मत्स्यालय तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाला अचानक भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे येथील अधिकारी, कर्मचारी यांची तारांबळ उडाली. यावेळी या परिसरात ...
रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील ग्राहकांकडे एकाचवेळी दोन महिन्यांची देयके येऊन थडकल्याने त्यांची झोप उडाली आहे. महावितरणने चालू महिन्यातील बिले बनविण्यास उशीर केल्याचे या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, ही दोन्ही देयके रक्कम भरायच ...
रत्नागिरी शहरात भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले ठरणारे थ्रीडी तारांगण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारले जाणार आहे. तारांगणाचे भूमिपूजन या ठिकाणी झाले असून त्याचे उदघाटनही येत्या दीड वर्षात होईल. कामाचा असाच धडाका शिवसैनिकांनी ...
खेडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांना सेवेतून बडतर्फ करा तसेच उर्वरित दोन मूळ कागदपत्रासह २ लाख रुपयांच्या दंडाची रक्कम द्या अशा एकूण २३ मागण्यांसाठी उपशिक्षक सुशिलकुमार जहांगीर पावरा यांनी आज गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण केले. ...
देशद्रोहाचा आरोप असलेल्यांनाही चांगली वागणूक मिळते, मग लाच घेतल्याच्या आरोपाखालील माणसाबाबत सरकारी यंत्रणांची इतकी हेळसांड का, असा प्रश्नही केळकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे. ...
रूपयाची घसरण तसेच शेअर मार्केटमध्येही उतार सुरु झाल्याने सोन्याला पुन्हा झळाळी चढू लागली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव ३३ हजार रूपयांपर्यंत पोहोचला असून दिवाळीपर्यंत सोने चौतीसचा आकडा पार करणार असल्याचा अंदाज सुवर्णकारांमधून व्यक्त केला जात आहे. ...