माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
खेड तालुक्यातील नातूनगर घागवाडी येथे शिवसेना गटप्रमुख संजय घाग यांच्याकडे गेलेल्या तालुकाप्रमुख भालचंद्र तथा राजा बेलोसे यांना किरकोळ कारणावरून आमदार संजय कदम यांच्या पुतण्याने सहकाऱ्यांसह शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तालुक्यात घडली आहे. याप्रकर ...
खेड तालुक्यातील मुसाड येथील घरात छपरावरून प्रवेश करून एक लाख रुपये रोख रकमेसह आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांची धाडसी घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
खेड तालुक्यातील कळंबणी हंबीरवाडी येथे रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या वादातून बाराजणांनी एका कुटुंबाच्या घरात घुसून त्या घरातील माणसांना बेदम मारहाण केली असून याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
ऐन दिवाळी सणाच्या सुट्टीत अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत भांबेड व प्रभानवल्ली येथील बँक, दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना शनिवारी रात्री वैभववाडी पोलिसांनी नाकाबंदी केली असता अटक करण्यात आली आहे तर दोन साथीदार फरार होण्यात यश ...
किरकोळ कारणावरून दिवाळीच्या पूर्वसंध्येला विवाहितेवर नवऱ्याने जबर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात विवाहितेच्या डोक्याला ४० टाके पडले असून सध्या ती मुंबई येथे जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये गंभीर जखमी झालेली विवाहिता ही दापोली येथील आहे. ...
रत्नागिरी येथील आपुलकी या सामाजिक संस्थेने निराधार मुलींचा दिवाळी सण अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला. भाऊबीजेच्या निमित्ताने पोलीस बॅण्ड पथकाचा विशेष कार्यकम माहेर संस्थेच्या मुलांसमोर सादर करण्यात आला. बँडच्या तालावर अगदी आजीपासून चिमुकल्यांपर्यंत ...
अनाथ, निराधार मुले तसेच निराधार महिला व पुरुषांसाठी कार्यरत असलेली माहेर संस्थेत यावर्षी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रवेशितांनी भेटकार्डच्या माध्यमातून संदेश दिले आहेत. ...
सध्या महावितरणने वसुली मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरअखेर रत्नागिरी जिल्ह्यातून ७ कोटी २८ लाख २३ हजार रूपयांचीे वसुली करण्यात आली आहे. कोकण परिमंडलांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ कोटी ८७ लाख ४२ हजार रूपयांची वसुली करण्यात आली असून, क ...
दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्रकिनारी चारचाकी मागे घेताना तिचा धक्का लागून एक महलिा हातातील आठ महन्यिांच्या मुलीसह खाली पडली व यात या बालिकेला गाडीच्या मागील चाकाचा धक्का लागून या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी चारच ...
भरणे येथील अण्णाच्या पऱ्यानजीक संशयास्पदरीत्या आढळलेल्या रुग्णवाहिका चालकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ...