लांजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये शालेय पोषण आहारा अधिक्षक संतोष गोपीनाथ कठाळे यांनी सुमारे ११,२१,३२७ रुपयांची अनियमितता केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल कठाळे यांच्यावर काय का ...
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेली असून 21 जण बेपत्ता झाले आहेत. ...
तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली, लीकेज असताना स्थानिकांना तक्रार दिली होती तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. ...
कोयना वीज प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी कोळकेवाडी येथे बंदोबस्ताचे काम करणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी सोमवारी दुपारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पाटील हे सातारा येथील असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून पुढे आलेले नाही. म ...
रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाची संततधार सकाळपासून कायम आहे.ग्रामीण भागातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. मुसळधार पावसामुळे नद्या, धरणे फुल्ल झाले असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरीतील शीळ धरण पाण्याने पूर्ण भरले असून, ओसंडून वाहू लागले आहे. ...