महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावे व उत्पादन विक्रीच्या वृध्दीसाठी बचत गटांनी गुणवत्तापूर्ण उत्पादनांची आकर्षक वेस्टनासह विक्री करावी, असे आवाहन गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री व पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी क ...
सध्या नाताळची सुटी सुरू असल्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. नववर्ष स्वागतासाठी पर्यटक कोकणात आले आहेत. कमी अंतराचा मार्ग म्हणून सागरी महामार्गावरील आरे-वारे मार्गाचा वापर अधिक होत आहे. मात्र, अरूंद रस्त्यामुळे शिरगाव येथे वाहतुकीची कोंडी ...
आपल्या मुलाशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने मित्राच्या वडिलांनीच विशाखा अजय महाडीक (१८, कसबा) हिचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मित्राचे वडिल सुनिल रामचंद्र गुरव (४७, चेंबूर, मुंबई, मूळ फणसवणे गुरववाडी) याला पोलिसांनी अटक ...
गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील चौघेजण समुद्रात बुडत असल्याचा प्रकार शनिवारी (29 डिसेंबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र किनाऱ्यावरील जीवरक्षकांना चौघांचेही प्राण वाचवण्यात यश आले आहे. ...
संगमेश्वर तालुक्यातील नायरी - निवळी घाटात एसटी बसचा गाडीवरील ताबा सुटून गाडी तीन पलट्या मारून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजण्याच्यादरम्याने घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दा ...
पारंपरिक दागिने, हातात बांगड्या, नाकात नथ आणि ठसकेबाज नेसलेली नऊवारी साडी हा पेहराव केवळ महाराष्ट्रीयन महिलांचा असतो. हा नऊवारी साडीचा अस्सल मराठी साज उठून दिसत होता सातासमुद्रापार असलेल्या आबुधाबी देशात. मूळच्या दापोली येथील असणाऱ्या डॉ. पल्लवी बारट ...
संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पडवे (ता. गुहागर) येथे सत्र आयोजित करण्यात आले होते. परंतु येथे या मोहीमेत एक दोन लाभार्थी वगळता प्रतिसाद मिळाला नाही. ...