जिल्हा परिषद व नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढीसाठी वित्त आयोगाच्या अहवालात विविध उपाययोजना सुचविण्यावर भर राहिल, असे प्रतिपादन पाचव्या राज्य वित्त ...
खेड तालुक्यातील मौजे शिवबुद्रुक येथील दिव्यांग व मतिमंद असलेल्या पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी मुराद इक्बाल मेटकर याला दहा वर्षे सक्तमजुरी व पीडितेला १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा खेड येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अनंत आवटे ...
रत्नागिरी जिल्हा परिषद व नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढीसाठी वित्त आयोगाच्या अहवालात विविध उपाययोजना सुचविण्यावर भर राहिल, असे प्रतिपादन पाचव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरीराज यांनी येथे केले. ...
काळ्या मातीची शान असलेला ऊस कोकणातील लाल मातीत पिकत नाही, असे मानले जाते. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि त्याला खंबीर साथ मिळाली तर मातीतून सोनेही पिकवता येते. याची प्रचिती राजापूर तालुक्यातील पूर्व भागात येते. ...
गुहागर तालुक्यातील असोरे- गोंधळेवाडी येथील प्रशांत वसंत गोंधळी (३५) याने ३० वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्याने तिच्यावर हल्ला केला. मात्र, या सर्व घटनेनंतर पश्चात्ताप होऊन सोमवारी दुपारी या युवकाने राहत्या घरी गळ ...
रत्नागिरीजवळील उद्यमनगर एमआयडिसीमध्ये पिस्तुलाने पाठीमागून डोक्यात गोळी मारून आनंद बलभीम क्षेत्री (३५, झाडगाव एमआयडीसी, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीजवळ, रत्नागिरी) याचा खून करण्यात आला होता. रविवारी रात्री १० वाजता घडलेल्या या खूनप्रकरणी रत्नागिरी पोलिसां ...
पत्रकार ,लेखक, साहित्यिक यांच्या लेखनीमध्ये मोठी ताकद आहे. आज पत्रकार दिनदेखील आहे. ग्रंथालयाचे सुशिक्षित असंख्य कर्मचारी मजुरांना मिळणाऱ्या वेतनापेक्षा तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. २०१२ पासुन शासकीय अनुदानात वाढ झालेली नाही. यासारख्या अनेक समस्य ...
राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पर्ससीन मासेमारी १ जानेवारीपासून थांबविण्यात आली आहे. मात्र परवानाधारक नौकांकडून पर्ससीन मासेमारी थांबली असली तरी स्थानिक पातळीवरील अनधिकृत पर्ससीन, मिनी पर्ससीन नौका व परराज्यातील घूसखोर पर्ससीन नौकांकडून जिल्ह ...
पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पाच्या आपत्कालीन सेवाद्वाराच्या दुरूस्ती कामासाठी धरण रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामाला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. धरणालगतच्या गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रा ...